महाराष्ट्रा वन विभागाने काढले 12991 पदांची मोठी ; पात्रता / पगार / निवड प्रक्रिया जाणून घ्या Vanrakshak Bharti 2025

Vanrakshak Bharti 2025: महाराष्ट्रा वन विभाग काढतोय 12991 पदांची सर्वात मोठी भरती होय तर वण रक्षक भरतीची तयारी करत असाल तर त्त्या तरुणांसाठी सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे .महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री राम नाईक यांनी काही प्रसार माध्यमातून बोलताना ही जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचे माहिती  आहे व येणाऱ्या तीन व चार महिन्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पार पाडले जाणार अशी माहिती वनमंत्री राम नाईक यांनी प्रसारमाध्यमातून दिले आहे

Vanrakshak Bharti 2025

जर तुम्ही ही महाराष्ट्र राज्य वनविभाग भरती साठी अतुरते ने वाटत बघत असाल. तर आता येणार काही दिवसा मधे आपल्या सर्वांन साठी एक आनंदा ची बातमी वान विभाग कडून समोर येत आहे .आता तुम्हला मेघा भारती साठी अर्ज करता येणार आहे .2025 ‘वनरक्षक’ आणि ‘वनसेविका’ साठी तब्ल 12991 पदा साठी आता विद्यार्थ्यांना आता अर्ज करता येणार आहे . त्या मधे अर्ज प्रक्रिया कशी करावी, राज्यातील विभागणुसार कोणत्या विभागत किती जागा , पात्रता काय असावी ,हे सर्व आपण या लिखित जाहिरात मधून समजून घेणार आहोत.

‘वनरक्षक भरती साठी’ लागणारी वेतश्रेणी, कागदपत्रे, पात्रता, अर्ज पद्धती, आणि अभ्यासक्रम वनरक्ष भरती साठी लागणारी सर्व महत्वाची माहिती आपण या मधून समजून घेणार आहोत ,

विभागानुसार रिक्त जागा ( Vanrakshak Vacancy)

महाराष्ट्रा विभाग पद संख्या
ठाणे1568
चंद्रपूर845
नागपूर1852
छत्रपती संभाजीनगर 1535
यवतमाळ665
अमरावती1188
गडचिरोली1423
धुळे887
कोल्हापूर1286
पुणे931
नाशिक 811
इतर
एकूण रिक्त पदांची संख्या12,991

Leave a Comment