today gold rate :आज सोन्याच्या भाव मध्ये हलकी चढ-उत्तर दॆसून आली.आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली आणि भारतीय चलनातील चढ-उतारामुळे आजच्या सोन्या-चांदीच्या बाजारातही बदल दिसून येत आहेत. सर्वाना उत्सुकता लागली आहे आज च्या सोन्याच्या भावा मध्ये आज किती चढ उतार झाली आहे.
सोने हे गुंतवुणकीचे मोठे साधन झाले आहे. महिलां मध्ये च नाही तर सर्वाना सोन्याची प्रामुख्या ने मागणी आहे. सोन्याचे भाव दिवसेंसिवास खूप वाढत होताना दिसते आहे .तर अशा मध्ये आज सोनच्या बाजार मध्ये हालचाल होताना दिसते.
सोन्या-चांदीच्या बाजारात चढ-उतार
आर्थिक अस्थिरता, डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत आणि जागतिक मागणीतील बदल याचा थेट परिणाम precious metals च्या भावावर दिसतो. त्यामुळे ‘gold rate today’ याचा परिणाम थेट सोन्यावर दॆसून येते .
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर कसे आहेत:
22 कॅरेट सोन्याचे दर
शहर | आजचा दर |
---|---|
मुंबई | 92,310 रुपये |
पुणे | 92,310 रुपये |
नागपूर | 92,310 रुपये |
कोल्हापूर | 92,310 रुपये |
जळगाव | 92,310 रुपये |
ठाणे | 92,310 रुपये |
24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम) 2025
मुंबई | 1,00,760 रुपये |
पुणे | 1,00,760 रुपये |
नागपूर | 1,00,760 रुपये |
कोल्हापूर | 1,00,760 रुपये |
जळगाव | 1,00,760 रुपये |
ठाणे | 1,00,760 रुपये |
गुंतवणूकदारां साठी संदेश !
सोन्या-चांदीच्या या चढउतारामुळे ‘gold investment’ आणि ‘silver investment’ करणाऱ्यांनी सतत बाजाराच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. आगामी सणासुदीच्या काळात demand वाढण्याची शक्यता असल्याने rates आणखी वाढू शकतात, अशी तज्ज्ञांची अपेक्षा आहे https://livemh.in/voter-id-name-changing/