State bank of India :स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘ Manager (products-digital platform), Deputy Manager ( product-Digital platform) and Manager (Credit Analyst)’ पदांसाठी 122 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे इच्छुक पात्र उमेदवारांनी दिनांक 2/10/2025 पर्यंत अर्ज सादर करा. अधिक माहिती साठी SBI मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात वाचा. हि लिंक आपल्यला खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती साठी अपल्याला अर्ज कसा करता येणार आहे. या साठी लागणारे आवश्यक कागदपत्र, यासाठी असणारी शिक्षण पात्रता काय असेल, वयोमर्यदा, वेतन श्रणी असे अधिक माहिती जाणून घेयची असेल तर खाली दिलेली जाहिरात वाचा.
state bank of india 2025: तपशील
विभागाचे नाव | स्टेट बँक ऑफ इंडिया |
स्थान | संपूर्ण भारत |
पदाचे नाव | Manager (Products-Digital Platforms), Deputy Manager (Products-Digital Platforms) & Manager (Credit Analyst) |
पदांची संख्या | 122 |
शैक्षणिक अहर्ता | बी.ई. / बी. टेक. इन आयटी, मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स (एमसीए), एमबीए, पदवीधर (कोणत्याही विषयात) आणि एमबीए (वित्त) / पीजीडीबीए / पीजीडीबीएम / एमएमएस (वित्त) / सीए / सीएफए / आयसीडब्ल्यूए |
अर्ज करण्याचा प्रकार | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | परीक्षा / मुलाखत |
post name: पदांचे नाव
पदाचे नाव | एकूण पदे |
Manager (Products-Digital Platforms) | 34 |
Deputy Manager (Products-Digital Platforms) | 25 |
Manager (Credit Analyst) | 63 |
एकूण | 122 |
SBI(Educational Qualification) पदानुसार शैक्षणिक अहर्ता:
पदाचे नाव | शिक्षण |
Manager (Products-Digital Platforms) | ६०% गुणांसह आयटी/कॉम्प्युटर/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये बी.ई./बी.टेक. किंवा मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स (एमसीए) पदवी (एमबीए/एक्झिक्युटिव्ह एमबीएमध्ये अतिरिक्त शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल) + अनुभव. |
Deputy Manager (Products-Digital Platforms) | ६०% गुणांसह आयटी/कॉम्प्युटर/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये बी.ई./बी.टेक. किंवा मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स (एमसीए) पदवी (एमबीए/एक्झिक्युटिव्ह एमबीएमध्ये अतिरिक्त शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल) + अनुभव. |
Manager (Credit Analyst) | पदवीधर (कोणत्याही शाखेतील) आणि एमबीए (वित्त) / पीजीडीबीए/पीजीडीबीएम/एमएमएस (वित्त) / सीए/सीएफए/आयसीडब्ल्यूए + अनुभव. |
SBI Salary वेतनाविषयी माहिती
पदाचे नाव | वेतन |
Manager (Products-Digital Platforms) | Rs. 85,920/- to Rs. 1,05,280/- |
Deputy Manager (Products-Digital Platforms) | Rs. 64,820/- to Rs. 93,960/- |
Manager (Credit Analyst) | Rs. 85,920/- to Rs. 1,05,280/- |
Age Limit: वयोमर्यादा
Manager (Products-Digital Platforms) | 28 to 35 Years |
Deputy Manager (Products-Digital Platforms) | 25 to 32 Years |
Manager (Credit Analyst) | 25 to 35 Years |
important Date: महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक | 11/09/2025 |
अर्जाची अंतिम दिनांक | 02/10/2025 |
महत्वाच्या लिंक्स