RITES Recruitment 2025: रेल इंडिया तांत्रिक आणि टेक्निकल सेवा मध्ये ‘600’ पदांसाठी भरती.

रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिस’मध्ये ६०० जागांची मेगाभरती

Rail India Technical and Economic Service: (RITES)  रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिसने.मध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांसाठी ६०० जागांची भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना ITI/B.E/B.Tech शिक्षण आणि २ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

RITES Senior Technical Assistant Recruitment 2025 : रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिसने वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांसाठी २०२५ मध्ये ६०० जागांसाठी भरती जाहीर केली आहे.  या पदांसाठी अर्ज प्रक्रिया १४ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झाली असून ती १२ नोव्हेंबर २०२५ पर्यंत चालेल. रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिस अधिसूचना २०२५ अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध झाली आहे. 

यामध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरतीची घोषणा करण्यात आली आहे.  या भरतीमध्ये पात्रता, एकूण रिक्त जागा, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज प्रक्रिया, परीक्षा पद्धती, शुल्क आणि इतर महत्त्वाचे तपशील समाविष्ट आहेत.

RITES Senior Technical Assistant Recruitment 2025: महत्त्वाची माहिती –

माहितीचा प्रकार तपशील
संस्थारेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिस (RITES)
पदांची नावेवरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
रिक्त जागांची संख्या६००
शैक्षणिक पात्रताITI/B.E/B.Tech.
वयोमर्यादा ४० वर्षे
वेतन रु. २९,७३५
अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ नोव्हेंबर २०२५
परीक्षेची तारीख२३ नोव्हेंबर २०२५
अर्ज शुल्क३००/- सामान्य/OBC आणि रु. १००/- EWS/ SC/ST/ PWD
निवड प्रक्रिया संगणक-आधारित चाचणी
अधिकृत वेबसाइटhttps://www.rites.com/Career
अर्जाची लिंक https://recruit.rites.com/frmRegistration.aspx

पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती:

क्र.पदाचे नावएकूण पदे
०१)Senior Technical Assistant (Civil)465
०२)Senior Technical Assistant(Electrical)27
३)Senior Technical Assistant (S&T)08
०४)Senior Technical Assistant (Mechanical)65
०५)Senior Technical Assistant (Metallurgy)13
०६)Senior Technical Assistant (Chemical)11
०७)Senior Technical Assistant (Chemistry)11
 एकूण600

RITES Educational Qualification: पदानुसार शैक्षणिक अहर्ता:

पदाचे नावशिक्षण
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (विद्युत) विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये पदविक
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (S&T) इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये पदविका
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (स्थापत्य)स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदविका
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (यांत्रिकी) यांत्रिकी/ उत्पादन/ उत्पादन आणि औद्योगिक/ उत्पादन/ यांत्रिकी आणि ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमध्ये पदविका
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (धातुकर्म) धातुकर्म अभियांत्रिकीमध्ये पदविका
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (रासायनिक) / पेट्रोकेमिकल/ रासायनिक तंत्रज्ञान/ पेट्रोकेमिकल तंत्रज्ञान/ प्लास्टिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान/ अन्न/ वस्त्र/ चर्म तंत्रज्ञान यामध्ये पदविका
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक रसायनशास्त्रामध्ये



रसायनशास्त्रामध्ये B.Sc
RITES(Payment): वेतनाविषयी माहिती
पदाचे नाववेतन
Senior Technical Assistant Rs. 16,338 /- p.m
वयोमर्यादा (Age Limit)
कमाल वयोमर्यादा40 वर्षे

Important Date: महत्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक14/10/2025
अर्जाची अंतिम दिनांक12/11/2025

Apply in RITES: ऑनलाईन अर्ज करण्याच्या पायऱ्या

  •  www.rites.com या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.
  • करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.
  •  ऑनलाईन अर्ज दिनांक 14/10/2025 पासून दिनांक 12/11/2025 पर्यंत उपलब्ध असेल.
  • जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अर्जाची फी भरून घ्यावी.
  • अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.

Leave a Comment