Railway Recruitment Bharti: सेंट्रल रेल्वे प्रयागराज (RRC NCR) ने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. रेल्वे च्या जाहिराती नुसार 1763 Apprentices च्या पदांसाठी अर्ज करण्यात येणार आहे.या भरती साठी इच्छुक पात्र उमेदवारांना 17/10/2025 पर्यत अर्ज करावा.
याभरती ची सविस्तर आजून घेण्यासाठी Railway Recruitment Cell-North Central Railway Prayagraj (RRC NCR) मार्फत प्रसिद्ध केलेली जाहिरात बघावे. या जाहिरातीचे लिंक आपल्यला खाली उपलद्ध करून देण्यात आली आहे.तसेच या साठी भरती चा अभ्यासक्रम, शिक्षण अहर्ता, वेतन, वयोमर्यादा व अधिक महत्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. अधिक जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती वाचा.
Railway Recruitment cell online application : ऑनलाईन अर्ज
- जाहिरात Pdf File स्वरुपात वर उपलब्ध करून दिलेली आहे.
- करियर पेज किंवा नोटीफिकेशन पेज वर क्लिक करून जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
- www.rrcpryj.org या ऑफीसियल वेबसाईट वर क्लिक करा.
- उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शिक्षण, अनुभव तसेच इतर पात्रतेविषयी खात्री करून घ्यावी.
- ऑनलाईन अर्ज दिनांक 18/09/2025 पासूनदिनांक 17/10/2025 पर्यंत उपलब्ध असेल.
- जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अर्जाची फी भरून घ्यावी.
- अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट बटन वर क्लिक करावे.
(RRC NCR) तपशील
विभागाचे नाव | रेल्वे भरती – उत्तर मध्य रेल्वे प्रयागराज (RRC NCR) |
ऑफिसिअल वेबसाईट | www.rrcpryj.org |
स्थान | इंडिया |
पदाचे नाव | Apprentices |
पदांची संख्या | 1763 |
शैक्षणिक अहर्ता | एसएससी/मॅट्रिक्युलेशन/दहावीची परीक्षा किंवा त्याच्या समतुल्य (१०+२ परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण, + संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय. |
अर्ज करण्याचा प्रकार | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | परीक्षा / मुलाखत |
RRC NCR Post Name: पदांचे नाव
पदांचे नाव | ऐकून पदे |
फिटर वेल्डर (जी अँड ई) आर्मेचर वाइंडर मशिनिस्ट काम तंत्रज्ञ इलेक्ट्रिशियन मेकॅनिक (DSL) माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान प्रणाली वायरमन | 1763 |
पदाचे नाव | शिक्षण |
Apprentices | एसएससी/मॅट्रिक्युलेशन/दहावीची परीक्षा किंवा त्याच्या समतुल्य (१०+२ परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण, + संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय. |
Age Limit वयोमर्यादा:
किमान वयोमर्यादा | 15 वर्षे |
कमाल वयोमर्यादा | 24 वर्षे |
Important date महत्वाच्या तारखा:
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक | 18/09/2025 |
अर्जाची अंतिम दिनांक | 17/10/2025 |