RRB Recruitment : तुम्ही सरकारी नौकरीच्या शोधात असेल तर बातमी बघा. Railway Recruitment Board (RRB) द्वारे नुकतीच ‘Section Controller‘ 368 पदंसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘14/10/2025‘ पर्यंत अर्ज सादर करावेत.
पात्रता
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे, तर समतुल्य पदवी देखील वैध असेल. वयोमर्यादेनुसार, उमेदवाराचे किमान वय २० वर्षे आणि कमाल वय ३३ वर्षे निश्चित करण्यात आले. सरकारच्या नियमांनुसार एससी/एसटी/ओबीसी/माजी सैनिकांना वयात सूट देण्यात आली.
निवड प्रक्रिया
रेल्वे सेक्शन कंट्रोलर भरतीची निवड प्रक्रिया एकूण चार टप्प्यात पूर्ण केली जाईल. सर्वप्रथम, उमेदवारांना संगणक आधारित चाचणी द्यावी लागेल, जी सामान्य ज्ञान, गणित आणि तर्कशास्त्र विषयांवर आधारित असेल. या चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदावारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. तिसरा टप्पा वैद्यकीय चाचणी असेल, ज्यात उमेदवारांची ए२ वैद्यकीय मानकांनुसार तपासणी होईल. यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
महत्वाची माहिती
संघटना रेल्वे | भरती मंडळ |
पोस्टचे नाव | विभाग नियंत्रण |
नौकरीच्या ठिकाण | संपूर्ण भारत |
रिक्त पदे | 368 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
नोंदणी तारीख | 15 सप्टेंबर ते 14ऑक्टोबर 2025 |
शैक्षणिक पात्रता | पदवी |
निवड प्रक्रिया | लेखी परीक्षा चाचणी कागदपत्र पडताळणी वैदेकीय तपासणी |
वयोमर्यादा | 20ते 33 वर्ष |
सुरवाती पगार | रु.35,400 |
अधिकृत सांकेतिकस्थळ | https:// WWW.rrbcbg.gov.in/ |