PM kisan Samman Nidhi Yojna 20th Installment:पीएम किसान योजनेचा विसावा हफ्ता.

देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी एमपी किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता.देशातील करोडो शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता .एमपी किसान सन्माननिधी योजनांचा विसावा हप्ता कधी येणार आता शेतकऱ्यांचा हा प्रश्न सुटला आहे. एमपी किसान सन्मान निधी योजना 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये ट्रान्सफर झाले आहेत.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता राज्यातील 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खातात एकूण 1930 कोटी रुपयांपेक्षा अधिक दोन ऑगस्ट शनिवारी जमा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात देशातील पात्र 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर एमपी किसान योजनेचा विसावा हप्ता जमा केला.

सोहळ्यातील उपस्थिती : या सोहळ्याला राज्यातले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. कृषी आयुक्त सुरज मांढरे .पुण्याच्या विभागातील कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने .तसेच जिल्ह्यातील अध्यक्ष कृषी अधिकारी विजयकुमार राऊत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी उपस्थिती लावली.

भूमीअभिलेख नोंदणी केवायसी व बँक खातेवर आधार संकलन असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जात आहे. या योजनेतून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 35 हजार 595 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे की नाही हे कसे बघायचे

  • शेतकऱ्यांना एम पी किसान pmkisan.gov.in या सांकेतिक स्थळावर जाऊन योजनेचा तपशील मिळवता येतो
  • येथील फार्मर कॉर्नर मध्ये जाऊन (Beneficiary list) बेनिफिशर लिस्ट वर क्लिक करा
  • त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅपच्या कोड टाईप करा
  • सर्व माहिती भरल्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करून लिस्ट चेक करा

Leave a Comment