Petrol Price : महाराष्ट्रा मध्ये पेट्रोल चे भाव ?

महाराष्ट्र मध्ये पेट्रोल हे दैनंदिक जीवनाची गरज होत चाली आहे .आज 7 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्रा मध्ये पेट्रोल चे सरासरी दर सुमारे 104.64 प्रति लिटर आहे . मात्र हे पेट्रोल चे दर विविध शहर मध्ये वेगवेगळे आहेत. मुंबई मध्ये 103.50 प्रति लिटर आहे .नागपूर मध्ये 104.06 प्रति लिटर आहे .

पेट्रोल चे दर प्रत्येक शहरात वेगवेगळे असतात. कारण ते स्थानिक कर , वाहतूक खर्च आणि आंतरराष्ट्री बाजारातील किमती वर अवलंबून असतात .महाराष्ट्रामध्ये पेट्रोल वर मूल्यवर्धित कर (VAT) लागू असतो ज्यामुळे ते इतर राज्याच्या तुलनेने महाग असू शकता.

भारतातील कोणत्या राज्यात पेट्रोलचे दर कमी आहे ?

भारता मध्ये अंदमान आणि निकोबार येथे पेट्रोल चे दर सर्वात कमी आहे. येथे पेट्रोल ची कमी 82.46 प्रति लिटर आहे.

भारतातील कोणत्या राज्यात पेट्रोलचे दर सर्वात जास्त आहे ?

भारतातील पेट्रोलचे दर आंध्रप्रदेश (श्रीकाकुलम) येथे आहे .येथील पेट्रोल चे दर 110.34 प्रति लिटर आहे.

शहर किंमत
नवी दिल्ली
₹९४.७७ (०.००)
कोलकाता₹१०५.४१ (०.००)
मुंबई₹१०३.५० (०.००)
चेन्नई₹१००.८० (-०,०२)
गुडगाव३९५.६५ (१०.३०)
बंगळुरू₹१०२.९२ (०.००)
भुवनेश्वर₹१०१.११ (०.००)
चंदीगड१९४.३० (०.००)
हैदराबाद₹१०७.४६ (०.००)
जयपूर₹१०४.७२ (०.००)
अंदमान आणि निकोबार₹८२.४६ (०.००)
आंध्र प्रदेश₹१०९.६३ (०.००)
अरुणाचल प्रदेश१९०.९७ (०.००)
आसाम₹९८.३३ (+०.१४)
बिहार₹१०५.४१ (-०.१९)
चंदीगड₹९४.३० (०.००)
छत्तीसगड₹९९.४४ (०.००)
दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव१९२.३७ (-०.०७)
गोवा₹९६.५८ (-०.१७)

Leave a Comment