Ladki Bahin Karj Yojana : लाडक्या बहिणींना 0 टक्के व्याजदराने 1 लाख कर्ज, सरकारची मोठी घोषणा,
Ladki Bahin Karj Yojana 2025: सर्व लाडक्या बहिणी साठी एक आनंदा ची बातमी काल झालेल्या राज्य सरकारच्या बठकी मध्ये लाडक्या बहिणी साठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. चक्क लाडक्या बहिणींना 0 टक्के व्याजदर आणि कर्ज मिळणार आहे. याबद्दल सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. याबद्दल माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. लाडकी बहीण … Read more