PM kisan mandhan pension scheme:1 रुपया ही खर्च न करता शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला ₹36,000 पेंशन
Government pension scheme : जर आपण पीएम किसान सन्मान निधी (PM-Kisan) चे लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आता तुम्हालाही सरकारकडून आणखी एका मोठ्या योजने चा लाभ भेटू शकतो, पीएम किसान मानधन पेंशन योजना.६० वर्षांनंतर दरमहा ३,००० रुपये पेन्शन मिळेल. या योजने अंतर्गत दरवर्षी भेटणाऱ्या 6000 रुपयांसोबत वृद्धापकाळात दरमहा पेंशन आणि वार्षिक म्हणजचे वार्षिक 36,000 … Read more