खोंडब या क्षेत्रा मधे हवाई संरक्ष योजना सक्रिय करण्यात आले आहे. असे इराण कडून समजण्यात येत आहे. इराणी क्षेपणास्त्र ( missile) एका वेगळ्या पदधतीने इस्रायल मधे अनेक ठिकाणी हल्ला करण्यात आला आहे. ज्या मधे एका हॉस्पिटल चे मोठे नुसकान झाले आहे. त्याच सोबत आरक हेवी वॉटर न्यूक्लिअर रिॲक्टर् वर हल्ला केला आहे. दोन्ही देशा मधे सलग सात दिवसा पासून गोळीबार सुरू आहे. या क्षेत्रा मधे हवाई संरक्ष योजना सक्रिय करण्यात आले आहे. असे इराण कडून समजण्यात येत आहे. इराणी क्षेपणास्त्र ( missile) एका वेगळ्या पदधतीने इस्रायल मधे अनेक ठिकाणी हल्ला करण्यात आला आहे. ज्या मधे एका हॉस्पिटल चे मोठे नुसकान झाले आहे. त्याच सोबत आरक हेवी वॉटर न्यूक्लिअर रिॲक्टर् वर हल्ला केला आहे. दोन्ही देशा मधे सलग सात दिवसा पासून गोळीबार सुरू आहे.
इजराइल ने दिले खामेनेला धमकी; इजराइल चे रक्षा मंत्री यांनी दिलेल्या माध्यमाच्या माहितीतून इराण मधील सर्वोच्च नेता आयातुल्ला आले खामेणी स्वरोका हॉस्पिटलमध्ये तब्येत खालवल्याने गुरुवारी दाखल केले होते
इजराइलच्या सैन्याने माध्यमातून सांगितले की खामेनेई यांनी मोठी घोषणा केली आहे की इस्राईलला नष्ट करण्यात येईल आणि ते स्वतःहून हॉस्पिटलमध्ये आग लावण्याचे आदेश देत आहे आणि अशा व्यक्तींना अस्तित्वामध्ये राहण्याची काही गरज नाही
आणि मंगळवारी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राज्य अमेरिका खामेनी यांच्या माध्यमातून सांगितले की आपण आता त्यांच्यावर हल्ला नाही करू शकत
इराकचे सिंह मोलवी आयातुल्ला आली शिस्तानी यांनी मोठे घोषणा केले आहे की धार्मिकाने राज्य नेते नेतृत्व त्यांच्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो
माध्यमाच्या सहाय्यातून समजते की तेल अविवाणी दोन जिल्ह्याचा होलून आणि रत्न बंद यासोबत सहा ठिकाणी हल्ला करण्यात आला आहे
IRAN ISRAEL WAR 2025 : वॉशिंग्टन, डीसी येथील एका इराणी मानवाधिकार गटाने सांगितले आहे की गेल्या आठवड्यात इराणमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये २६३ नागरिकांसह किमान ६३९ लोक मारले गेले आहेत आणि १,३०० हून अधिक जखमी झाले आहेत. इराणने इस्रायलवर सुमारे ४०० क्षेपणास्त्रे आणि शेकडो ड्रोन डागले आहेत, ज्यामध्ये किमान २४ लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि शेकडो जखमी झाले आहेत.
संघर्ष: इस्रायल वर गुरुवारी इराणी क्षेपणास्त्र हल्ला केला अधिकाऱ्यांच्या म्हण्यानुसर प्रमुख हॉस्पिटल च्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले . इरणे दावा केला आहे .की जिथे हल्ला झालं तिथल्या तंत्रज्ञान पार्क होते त्याच्या वापर करून इस्राएल सैन्य करत आहेत. इराणच्या मध्यभागी असलेल्या इराण मधे आरक न्युक्लिअर च्य्या हल्ला मधे कोणते ही मोठे नुसाकान झाले नाही.