जर तुम्ही ही भारतीय नौदलामध्ये अधिकारी म्हणून सेवा करण्यात इच्छुक असाल तर ही सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. Indian navy भारतीय नौदल (SSC) म्हणजे short service commission officer पदांसाठी भरती जाहिरात करण्यात आली आहे.
ही भरती आयटी क्षेत्रातील उमेदवारांसाठी आहे. जर तुम्ही ही या क्षेत्रातील पदवीधर असाल तर तुम्हालाही या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे भारतीय नौदल एसएससी ऑफिसर भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन स्वरूपात करावा लागतो. यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करता येणार आहे. पात्रता निकष हे शिक्षण वयाची अट या सर्व गोष्टी आपण खाली जाणून घेणार आहोत.
Indian Navy SSC Officer Bharti 2025:
भारतीय नौदला साठी अर्ज कसा करायचा त्यासाठी काय लागणार आहे .शिक्षण पात्रता ,वय ,वेतन श्रणी ,या भरती किती पदे आहेत हे सर्व आपण खालील दिलेल्या माहित मध्ये बघणार अहोत .
माहितीचा तपशील | विवरण / माहिती |
---|---|
भरती करणारी संस्था | भारतीय नौदल (Indian Navy) |
भरतीचे नाव | SSC Executive (Information Technology) Officer Bharti 2025माहितीचा तपशील विवरण / माहिती भरती करणारी संस्था भारतीय नौदल (Indian Navy) भरतीचे नाव SSC Executive (Information Technology) Officer Bharti 2025 |
पदाचे नाव | SSC Officer (Executive – IT Branch) |
वेतन | 80,000 + रुपये |
सेवेचा प्रकार | Short Service Commission (SSC) – 10 वर्षे (वाढीव 14 पर्यंत शक्य) |
नोकरी ठिकाण | भारतीय नौदलाच्या विविध युनिट्स – संपूर्ण भारतात |
वयोमर्यादा | जन्म दिनांक 2 जानेवारी 2001 ते 1 जुलै 2006 दरम्यान (19 ते 24 वर्षे) |
शैक्षणिक पात्रता | 60% गुणांसह M.Sc/B.E/ B.Tech/M.Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Computer Engineering / Information Technology/ Software Systems/ Cyber Security/ System Administration & Networking/ Computer Systems & Networking/ Data Analytics/ Artificial Intelligence) किंवा MCA + BCA/BSc (Computer Science+IT) |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन अर्ज – www.joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरता येतो. |
अर्ज सुरु होण्याची तारीख | 02 ऑगस्ट 2025 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 17 ऑगस्ट 2025 |
अर्जाची फी | कोणतीही अर्ज फी नाही |
निवड प्रक्रिया | शॉर्टलिस्टिंग → SSB Interview → मेडिकल तपासणी → अंतिम निवड |
प्रशिक्षण | Indian Naval Academy, एझीमाला (केरळ) येथे जानेवारी 2026 पासून |
एकूण पद | 15 |