सोनं आणि चांदीच्या बाजारात मोठा बदल ? सोनं महागणार कि स्वस्त होणार, आजचा भाव लाईव्ह बहागा Gold Silver Price live update 2025

Gold Silver Price live update 2025 : सोन्याची आपल्या भरता मधे महिलान मधे खूप प्रमुख्य ने मागणी असते . पण मागील काही दिवसांपासून सोन्या चा दर दिवसां दिवस खूप वाढत असल्याने समन्या माणसं साठी सोन हे एक स्वप्न साखर झालं आहे . परंतू आता सोन्याच्या भावा मधे हालचाल होता ना दिसते आहे . आंतरराष्ट्रीय बाजार मधे होणाऱ्या घडामोडी चा परिमाण हे देखील दिसून येत आहे .

Gold Silver Price 2025

सोने हे एक आभूषण, दागिना नसून आपल्या साठी एक तर सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून हल्ली सोन्या कडे बघिल्या जाते . तर सोन्याच्या भावा मधे कसा आणि किती बदल झालं आहे हे बघुया.

येत्या काही दिवसंमध्ये मधे सोन्याच्या भावा मधे वेगाने वाढ होत आहे . तर काल सोण्याच्या भावा मधे घासरन बघायला मिळते . कालच्या सोन्याच्या मधे आज 500 रुपयंची घासरण झालेली बघायला मिळते आहे . आता सर्वांन कडून प्रश्न करण्यात येते आहे की सोन्याच्या भावा मधे मोठी घसरण कधी होणार ?

सोन्याचे दर पहा 24 कॅरेट ! (10 ग्रॅम)

शहरआजचा दर
नागपूर1,01,020 रुपये
कोल्हापूर1,01,020 रुपये
मुंबई1,01,020 रुपये
पुणे1,01,020 रुपये
ठाणे1,01,020 रुपये

जळगाव
1,01,020 रुपये

सोन्याचे दर पहा 22 कॅरेट ! (10 ग्रॅम)

शहरआजचा दर
नागपूर92,350 रुपये
कोल्हापूर92,350 रुपये
मुंबई92,350 रुपये
पुणे92,350 रुपये
ठाणे92,350 रुपये
जळगाव92,350 रुपये

तर दहा ग्रॅम साठी 24 कॅरेट सोन्याचा दर हा 1 लाख 1 हजार असल्याचे पाहायला मिळत आहे आज 22 कॅरेट दहा ग्राम सोन्यासाठी चा दर 92 हजार 350 पाहायला मिळत आहे, परंतु सोन्याच्या किमती हा एका घटकावर अवलंबून नसून अनेक घटकांद्वारे सोन्याचे दर ठरत असतात , ही वाढ सामान्य ग्राहकांसाठी मोठ्या प्रमाणात मानली जात आहे,

सोन्याची गुंतवणुक करावी का नाही ?

आंतररा्ट्रीय घडामोडी चा परिणाम देखील सोन्याच्या बाजार मधे होताना दिसतो .काही गोष्टी देखील लक्ष्यात घेणे महत्वाचे असते सोन्याच्या भाव हा काही वर घटकावर आलंबून असते .

तज्ञाच्या म्हण्यानुसार सध्याच सोन्याच्या बाजारातील घडामोडी व आंरराष्ट्रीय युद्ध मुळे पुढील काही काळा मधे सोन्याचे भाव घासरण्याची शक्यता आहे . परंतू सध्या युद्धजण्य परीस्थिती असल्याने सोने वाढण्याची देखील शक्यता आहे. पण त्यानंतर सोन्यामधे मोठी घसरण होईल अशी अपेक्षा तज्ञां कडून सांगण्यात येत आहे .

Leave a Comment