सोन बाजार पेठे वर मोठा परिणाम सोनं स्वस्त कि महाग पहा इराण- इस्त्राईल युद्धाचा सोन्यावर मोठा परिणाम Gold Silver Price live update

Gold Silver Price Today: सोन्याच्या किमती ह्या खूप वाढल्यानंतर कमी होत असल्या चे बगायला पाहायला मिळत आहेत. सध्या इराण आणि इस्त्राईल युद्धजन्य परिस्थिती बघता विश्लेषक आणि तज्ञांचे मत आहे की, येत्या काही काळात सोन्यात एकत्रीकरण दिसून येणार आहे. त्यामुळे सोन्याची किमती ह्या मर्यादित किमतीपर्यंत वाढवून पुन्हा कमी होण्यास सुरुवात होत आहे.

Gold Silver Price live update

सोन्याच्या भावामध्ये होणाऱ्या हालचालीमुळे गुंतवणूकदार अचंबित झालेलं पाहायला मिळत आहेत. सहसा जिओपोलिटीकल वाढत असतो. तेव्हा सोन्याचे दर वाढतात परंतु आज 23 जून रोजी सोन्याच्या भावात घसरून झाल्याचे पाहायला मिळालेले आहे. तसेच पाहता इराण आणि इस्त्राईल युद्धचा धोका निर्माण होऊ शकतो 22 जून रोजी अमेरिकेने या युद्धामध्ये उडी घेतल्यानंतर हे या गंभीर वळण येऊ शकते. आहे 23 जून रोजी देशात आणि प्रदेशांमध्ये सोन्यामध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळालेले आहे. याची काय कारण असू शकते? हे देखील आपण सविस्तरित्या पाहूयात.


परदेशात व देशभरात देखील सोन्यांमध्ये घसरण

23 जून रोजी स्पोर्ट गोल्ड 0.2 टक्क्यांनी घसरलेले असून 3362.29 प्रतिऔस व्यवहार करत असल्याचे पाहायला मिळत होते. यु एस गोल्ड फ्युचर्स देखील 0.2% नी घसरलेली असून 3378 रुपयांवर पोचलेले आहे तसेच भारतातील गोल्ड फीचर्सन देखील दबाव निर्माण झालेला असून कमोडिटी एक्सचेंज एम सिक्स मध्ये गोल्ड फीचर्स 500 रुपयांनी कमी होऊन 0.15 टक्के कमकुवत झालेली असून प्रति 10 ग्रॅम सोने 99,030 रुपयांवर व्यवहार करत आहे. आणि इराण व इस्त्राईल युद्ध सतत वाढत असून आता अमेरिकन देखील या युद्धामध्ये उडी घेतल्याचे पाहायला मिळते. पण सोन्याच्या भावात वाढ होण्याऐवजी अजून मोठ्या प्रमाणात घसरण होणार असल्याचा अंदाज देखील सध्या तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Gold Price live update

केसीएम व्यापार विश्लेषण टीम वॉटरर यांनी सांगितले की, इराणवरिल अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे डॉलर मध्ये गुंतवणूक वाढलेली आहे. डॉलर अधिक मजबूत झाल्यामुळे सोन्यावर परिणाम पाहायला मिळत आहे. सोन्याची चमक कमी झालेली आहे. आणि यामुळे जिओ पोलिटिकल तणाव देखील वाढलेला असताना सोन्याचे किमती घसरलेल्या पाहायला मिळत आहेत. आणि अजून देखील यामध्ये घसरूनच होणार असल्याची माहिती देण्यात आलेले प्रतीक्षा तर डॉलर मजबूत झाला. कारण आणि इतर चलन मध्ये सोने खरेदी करणे महाग होते. भारताचे 10 कॅरेट सोन्याचा दर फारसा बदलला नसला तरी, देखील यामध्ये घसरण आढळून येत आहे. आणि अजून देखील घसरण होणार आहे. अप्रतिम 10 ग्रॅम 100690 आणि 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्राम साठी 92,100 रुपये असल्याचे पाहायला मिळत आहे.

एक व दोन वर्षात सोन्याचे भाव 30 ते 40 टक्के ची वाढ

जिओ पोलिटिकला सोन्यात वाढ दिसून आलेली नसली तरी देखील 2025 मध्ये सोन्यात चांगली वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर्षी सोने तब्बल 30 टक्क्यांनी वाढलेले असून एप्रिलच्या अखेरीस त्याची किंमत 3500 पर्यंत वाढलेली होती. जी आता उच्चंकी पाहायला मिळत आहे. काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की सोन्याच्या किमती खूप वाढल्यानंतर त्या मंदावत असतात सध्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्यामुळे पुढील काळात सोन्यात मोठ्या प्रमाणात घसरण होईल अशी देखील अंदाज वर्तवण्यात येत आहे याचाच अर्थ की सध्या सोन्याच्या किमती मर्यादित चढ उतार करू शकतात अशी माहिती देण्यात येत आहे.




Leave a Comment