शेतकऱ्यानं साठी एक मोठी बातमी ; पिक विमा कोणत्या पिकासाठी किती पैसे मोजावे लागणार? Crop Insurance live update 2025

Crop Insurance live update 2025: शेतकऱ्यानं साठी एक मोठी बातमी , महत्त्वाची सूचना ! खरीप हंगामासाठीची पीक विमा योजना [Crop Insurance 2025] १ जुलै २०२५ पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करत आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे. आणि कोणत्या पिकासाठी किती रक्कम भरावी लागेल, याची सविस्तर माहिती आपण येथे जाणून घेऊ .

पीक विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  1. पीक विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रेपीक विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
  1. ७/१२ उतारा आणि ८अ
  2. बँक पासबुक
  3. आधार कार्ड
  4. पिकपेरा (पीक पेरणीचे प्रमाणपत्र)
  5. फार्मर आयडी


    तुमच्या शेतीच्या एकूण क्षेत्रावर आणि पेरलेल्या पिकानुसार तुम्हाला पीक विम्याचा प्रीमियम भरावा लागणार आहे, शासनाने आता १ रुपयाची पीक विमा योजना रद्द केली आहे.

शेतकऱ्यांना [ प्रति हेक्टर ] भरावा लागणारा अंदाजित विमा हप्ता

शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे विविध पिकांसाठी प्रति हेक्टर भरावा लागणारा विमा हप्ता नमूद केला आहे :

  • कपाशी – ₹900
  • मक्का – ₹90
  • तूर – ₹470
  • सोयाबीन – ₹1160
  • मूग – ₹70
  • ज्वारी – ₹82
  • उडीद – ₹62

Crop Insurance live update 2025

अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२५  पीक विमा साठी .

शेतकरी बांधवांनी वेळेत विमा भरून आपली पिके सुरक्षित करावीत. विमा अर्ज प्रक्रिया १ जुलै २०२५ पासून सुरू होईलज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढला नसेल, त्यांनी तो लवकरात लवकर काढून घ्यावा. शेतकऱ्यांना त्याशिवाय पीक विमा भरता येणार नाही .

Leave a Comment