शेतकऱ्यानं साठी एक मोठी बातमी ; पिक विमा कोणत्या पिकासाठी किती पैसे मोजावे लागणार? Crop Insurance live update 2025
Crop Insurance live update 2025: शेतकऱ्यानं साठी एक मोठी बातमी , महत्त्वाची सूचना ! खरीप हंगामासाठीची पीक विमा योजना [Crop Insurance 2025] १ जुलै २०२५ पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करत आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे. आणि कोणत्या पिकासाठी किती रक्कम भरावी लागेल, याची सविस्तर माहिती आपण येथे जाणून घेऊ . पीक विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे शेतकऱ्यांना … Read more