Railway Recruitment Boards (RRB)2025: रेल्वे भरतीची सुवर्णसंधी!
RRB Recruitment : तुम्ही सरकारी नौकरीच्या शोधात असेल तर बातमी बघा. Railway Recruitment Board (RRB) द्वारे नुकतीच ‘Section Controller‘ 368 पदंसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ‘14/10/2025‘ पर्यंत अर्ज सादर करावेत. पात्रता उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे, तर समतुल्य पदवी देखील वैध असेल. वयोमर्यादेनुसार, उमेदवाराचे किमान वय २० … Read more