Bandhkam Kamgar Pension New List 2025 : बांधकाम कामगार साठी खुशखबर सरकारच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि त्यासंबंधी नवीन शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कार्य करत आहेत. अशा कामगारांना तर पेन्शन देणार असल्याचे मोठी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे. आणि याबाबत सरकारकडून अधिसूचना देखील जाहीर करण्यात आलेली आहे. एका घरामधील पती-पत्नी दोघेही पात्र ठरवले जाणार आहेत. एका व्यक्तीला 12000 याप्रमाणे पती-पत्नी दोघांना एकत्रित या 24 हजार रुपये मिळणार आहेत. आणि या जीआर मध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.
कामगार योजना पात्रता 2025
- बांधकाम कामगारांना हा पती-पत्नी दोघांना देखील बारा बारा हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी किमान दहा वर्षे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. अशा बांधकाम कामगारांना या योजनेच्या माध्यमातून 24 हजार रुपयांचे निधी देण्यात येणार आहे
- 60 वर्ष पूर्ण झालेल्या पात्र बांधकाम कामगारांना पती-पत्नी दोघांना देखील या योजनेच्या लाभ घेता येणार आहे.
कामगारांना किती पेन्शन मिळणार ?
- बांधकाम कामगार मंडळाकडून नोंदणी करून 15 वर्षे पूर्ण झालेली असल्यास: 9 हजार रुपये मिळणार
- बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी करून 20 वर्षे झाली असल्यास : 12 हजार रुपये मिळणार
- बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी करून 10 वर्षे पूर्ण झालेली असल्यास: 6 हजार रुपये मिळणार
योजनेचा लाभ कसा घ्यायचा ?
यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल यामध्ये आवश्यक कागदपत्रांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे, यामध्ये तुमच्या आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक झेरॉक्स, मोबाईल नंबर, इ. कागदपत्रे तुम्हाला सोबत जोडणे आवश्यक आहे.तुम्हाला बांधकाम विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
Kamgar Pension Yojana 2025
सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय झालेली करण्यात आलेला असून 19 जून 2025 रोजी बांधकाम कामगारांना वरील प्रमाणे पेन्शन देण्यात येणार असल्याची माहिती नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे. तुम्हाला जर नोंदणी करून 60 वर्षे पूर्ण झाले असतील तर तुम्हाला लगेच ही पेन्शन योजना सुरू होणार .