Voter ID Name changing: मतदार पत्रातील नाव कसे बदलायचे?
तुमच्या हि मतदार पत्रामध्ये काही अडचण येते आहे ? का तुम्हलाही मतदार पत्रामध्ये काही बदल करायचे आहे का ?असं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मतदार ओळखपत्र भारतीय नागरिकांना निवडणुकीत मतदान करण्याची पात्रता देते. ते ओळखपत्र म्हणून काम करते. मतदान करण्यासाठी, व्यक्तींनी कार्डवरील सर्व तपशील अचूक आणि अद्ययावत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. अनेकदा … Read more