लाडकी बहीण योजना जून जुलै हप्ता एकाच दिवशी भेटणार 3000 रुपये मिळणार ; हप्ता ? Ladki Bahin Yojana June live update 2025

Ladki Bahin Yojana June 2025 : अशा प्रकारचा प्रश्न महिला कडून खूप मोठ्या प्रमाणात विचारण्यात येत आहे. लाडकी बहिणींना जूनच्या हप्ता Ladki Bahin Yojana June Installment कधी मिळणार / जून महिना संपण्यासाठी आता केवळ 3-4 दिवस हो शिल्लक राहिलेले आहेत. आणि त्यामध्ये आता जून आणि जुलै दोन्ही महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये जमा होणार आहेत का? असं सुद्धा प्रश्न सध्या महिला कडून करण्यात येत आहे. त्यामुळे लाडके बहिणींना ही हप्ते बँक खात्यावर कधी जमा होणार आहेत. अशा प्रकारचे सर्व माहिती आपण या लेखकाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Ladki Bahin Yojana June live update 2025

माझी लाडकी बहीण” ( Majhi Ladki Bahin Yojana) योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना आतापर्यंत एकूण 11 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. परंतु आता महिला पुढील बारावा हप्ता कधी जमा करण्यात येईल? याच्या प्रतीक्षेत आहेत. जून महिना उलटला असताना देखील लडकी बहिणींना पैसे जमा करणे ही घोषणा अजून देखील सरकारकडून करण्यात आलेली नाही. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेले होते की, लाडक्या बहिणींना लवकरच पैसे जमा करण्यात येणार आहेत.(Yojana June 2025)

राज्यातील सरकारी कर्मचारी महिला ह्या लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्यामुळे त्यांच्या अर्जाची तपासणी सुरू असल्यामुळे सरकारकडून मे महिन्याचा हप्ता ( May Installment) जमा करण्यासाठी देखील जून महिन्याचा पहिला आठवडा उजडल्याचे पाहायला मिळालेले होते. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना पुढील हाती कधी मिळणार? या कधी लाडक्या बहिणीची लक्ष लागलेले आहे. राज्य सरकारकडून निधी हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्यभरातील पात्र असणाऱ्या सर्व महिलांच्या खात्यावर हे हप्ता जमा करण्यात येईल.

Ladki Bahin Yojana June Installment Date

अर्थ विभाग आणि अर्थमंत्री यांच्या माध्यमातून योजनेचा निधी हस्तांतरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असतो. हा निधी राज्याच्या महिला व बालविकास खात्याकडे पाठवण्यात येतो. आणि त्यानंतर महिला व बालविकास खात्याकडून हा निधी एका संयुक्त बँक खात्यावर जमा करण्यात येतो. सर्वप्रथम ही हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडत करण्यासाठी सरकारकडून अधिसूचना जाहीर करण्यात येते. जेणेकरून लाडके बहिणींना देखील या ही सर्व माहिती मिळत राहावी. आणि हा निधी हस्तांतरित केल्यानंतर लाडक्या बहिणींना पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये पैसे बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येत असते.

Ladki Bahin Yojana Re-Varification

मागील काही दिवसांमध्ये राज्यातील गट क आणि गट ड वर्ग मधील ‘सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिला’ ( Women who are government employees) या लाडकी बहिणी योजनेच्या पात्रता आणि अटींची उल्लंघन करून या योजनेचा लाभ घेत असल्याचे पुढे आलेले होते त्यानंतर सरकारकडून ही सर्व प्रक्रिया संपूर्ण राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतलेला असून राज्यातील अजून आठ लाख महिलांच्या अर्ज तपासणी बाकी असल्यामुळे लाडकी बहिणी योजनेचा हप्ता जमा होण्यासाठी मे महिन्याचा देखील उशीर झालेला होता. आणि आता जून महिन्याचा हफ्त्याला देखील उशीर लागतो आहे. ही प्रक्रिया पूर्ण होतात लाडक्या बहीण योजनेच्या निधी हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल.

Ladki Bahin Yojana Apply Process

लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया ही 2024 मध्ये बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे अनेक पात्र असणाऱ्या महिलांना देखील लाभ घेता आलेला नाही. त्यांच्याकडून देखील नवीन अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार? असा सवाल विचारण्यात येत आहे.

त्यामुळे, सध्या अनेक गरीब आणि गरजू कुटुंबांमधील महिला या लडकी बहीण योजनेसाठी पात्र असताना देखील आणि त्यांच्याकडे सर्व कागदपत्रे असताना देखील अर्ज प्रक्रिया बंद असल्याकारणाने त्यांना लाभ घेता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर सरकारने नवीन प्रक्रिया सुरू करावी अशा आव्हान देखील महिलांना करावा करण्यात येत आहे.(Ladki Bahin Yojana June Installment 2025)

नवीन अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार?

बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज कधी सुरू होणार आहेत? असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की याबाबत शासन स्तरावर निर्णय होणे आवश्यक आहे. परंतु असा कोणताही निर्णय सध्या तरी घेण्यात आलेला नाही. त्यामुळे निर्णय घेतल्यानंतर लाडक्या बहिणीसाठी नवीन अर्ज प्रक्रिये साठी अधिकृत वेबसाईट वर अर्ज खुली करून देण्यात येतील अशी माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना नवीन आज प्रक्रिया सुरू झाल्यास ज्या महिलांनी अर्ज केलेला नाही. अशा सर्व महिलांना देखील अर्ज करून लाभ घेता येणार आहेत.

निष्कर्ष Conclusion:

परंतु सरकारकडून निधी हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडल्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात येत असतात.( Ladki Bahin Yojana June Installment 2025)






Leave a Comment