Crop Insurance live update 2025: शेतकऱ्यानं साठी एक मोठी बातमी , महत्त्वाची सूचना ! खरीप हंगामासाठीची पीक विमा योजना [Crop Insurance 2025] १ जुलै २०२५ पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करत आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे. आणि कोणत्या पिकासाठी किती रक्कम भरावी लागेल, याची सविस्तर माहिती आपण येथे जाणून घेऊ .
पीक विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- पीक विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रेपीक विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- ७/१२ उतारा आणि ८अ
- बँक पासबुक
- आधार कार्ड
- पिकपेरा (पीक पेरणीचे प्रमाणपत्र)
- फार्मर आयडी
तुमच्या शेतीच्या एकूण क्षेत्रावर आणि पेरलेल्या पिकानुसार तुम्हाला पीक विम्याचा प्रीमियम भरावा लागणार आहे, शासनाने आता १ रुपयाची पीक विमा योजना रद्द केली आहे.
शेतकऱ्यांना [ प्रति हेक्टर ] भरावा लागणारा अंदाजित विमा हप्ता
शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे विविध पिकांसाठी प्रति हेक्टर भरावा लागणारा विमा हप्ता नमूद केला आहे :
- कपाशी – ₹900
- मक्का – ₹90
- तूर – ₹470
- सोयाबीन – ₹1160
- मूग – ₹70
- ज्वारी – ₹82
- उडीद – ₹62
Crop Insurance live update 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२५ पीक विमा साठी .
शेतकरी बांधवांनी वेळेत विमा भरून आपली पिके सुरक्षित करावीत. विमा अर्ज प्रक्रिया १ जुलै २०२५ पासून सुरू होईलज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढला नसेल, त्यांनी तो लवकरात लवकर काढून घ्यावा. शेतकऱ्यांना त्याशिवाय पीक विमा भरता येणार नाही .