Ladki Bahin Yojana June Installment live update 2025: आपल्या लाडक्या बहीण योजना अपात्र महिलांसाठी महत्त्वाची बातमी आनंदाचे बातमी केंद्र सरकारने घेतले आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार जून महिन्याचा हप्ता असे माहिती माध्यमातून कळविण्यात येत आहे राज्यातील अनेक लाडक्या बहिणींना जून चे 1500 रुपये मिळत नसल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्याच कारणास्तव महाराष्ट्र सरकार ने कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे असे पाहायला मिळत आहे. कारण अनेक महिला ज्या लाडकी योजनेच्या निकषांमध्ये बसत नसताना देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर येत हे. अशा लाडक्या बहिणींना घालण्यासाठी सरकारने नवीन टोकाचे पाऊल उचलण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.
कोणत्या महिलांना होणार लाडक्या बहिणी योजनेचा ला
[महिलांची वय 21 ते 60 दरम्यान असणाऱ्या महिला
लाभार्थी महिला सरकारी कर्मचारी असल्यास लाभ घेता येणार नाही.
महिलांनी इतर सरकारी योजनांचा लाभ घेतलेला असल्यास लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत. सरकारी योजनांचा लाभ घेतलेला असल्यास लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत.]
महाराष्ट्र सरकारने अजून पर्यंत जून महिन्याच्या हप्त्याचे तारीख जाहीर केली नसली तरी मंत्री अदिती तटकरे राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यांनी प्रसार माध्यम सोबत बोलत असताना सांगितले आहे की, ही लाडकी मी नियोजनेच्या बारावी हप्त्याची तयारी सरकारकडून सुरू आहे लवकरच लाडक्या बहिणींना 12 हप्ता देखील जमा करण्यात येईल. अशी माहिती अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषद सोबत बोलत सांगितले आहेत.
महाराष्ट्र लाडके बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार का मिळणारच नाही ? हप्ता किंवा पैसे मिळाले नसतील तर त्यामध्ये काय अडचण आहे. तुम्ही तुमची सर्व माहिती लाडकी बहिणी अधिकृत वेबसाई पाहू शकतात. किंवा नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून सर्व माहिती जाणून घेऊ शकतात. यासाठी लाडकी बहिण वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/