Western Railway Scout Guide Bharti 2025:पश्चिम रेल्वे स्काऊट गाईड भरती 2025:

Western Railway Scout Guide Bharti 2025:पश्चिम रेल्वे स्काऊट गाईड भरती 2025:

पश्चिम रेल्वे 2025 साठी स्काऊट गाईड गाईड पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. हि भरती 14 पदांसाठी आहे. या साठी पात्र उमेदवार अर्ज करू शकता. हि संधी फक्त नोकरी मिळवण्यासाठी नाही तर स्काऊट व गाईड अनुभवाला व्यवसायिक ओळख देण्यासाठी आहे.

रेल्वेच्या सेवेत मध्ये सुरु करण्याची हि आदर्श वेळ आहे. पश्चिम रेल्वेने 2025 साठी Scout & Guide पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही संधी स्काउट्स, गाईड्स, रोव्हर आणि रेंजरसारख्या उत्साही आणि सक्रिय युवांसाठी आहे. जर तुम्ही राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय स्काउट व गाईड कार्यक्रमांमध्ये सहभागी झाला असाल, तर ही भरती तुम्हाला रेल्वे सेवेत आपले करिअर सुरू करण्याची सुवर्णसंधी देते.या भरती च्या अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील जाहिरात वाचा.

Western Railway Scout & Guide Recruitment 2025 – पश्चिम रेल्वे, पात्रता, वयोमर्यादा आणि शुल्क

माहिती प्रकारतपशील
भरतीचे नावWestern Railway Scout & Guide Bharti 2025
जाहीरात क्र.RRC/WR/02/2025 (S&G Quota)
एकूण पदे14
पदाचे प्रकारLevel 1 – 12 पदे
Level 2 – 02 पदे
शैक्षणिक पात्रताLevel 1 – 10वी / ITI
Level 2 – 12वी (50% गुणांसह)
इतर पात्रताअध्यक्ष स्काउट/गाईड/रोव्हर/रेंजर किंवा HWB धारक; 2020-21 पासून सक्रिय सदस्य; राष्ट्रीय/राज्यस्तरीय कार्यक्रमात सहभाग
वयोमर्यादा18-30 वर्षे, 18-33 वर्षे
वयोमर्यादा सूटSC/ST: 5 वर्षे, OBC: 3 वर्षे
अर्ज शुल्कGeneral/OBC/EWS: 500 रुपये , SC/ST/ExSM/EBC/महिला: 250 रुपये
अर्ज पद्धतOnline
अर्जाची शेवटची तारीख24 ऑक्टोबर 2025
नोकरी ठिकाणशासकीय भरतीWestern Railway
Career Opportunityसक्रिय स्काउट & गाईड अनुभवाला व्यावसायिक ओळख, राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यक्रमांचा अनुभव, रेल्वे सेवेत करिअर सुरू करण्याची संधी

Western Railway Scout & Guide Vacancy : पश्चिम रेल्वे भरती मध्ये पदे:

पदाचे नावपद संख्या
Scout & Guide (Level 2)02
Scout & Guide (Level 1)12
Total14

Western Railway Scout & Guide qualifications: पश्चिम रेल्वे पात्रता

  • उमेदवाराने 2020-21 पासून सतत किमान 5 वर्षे स्काउट्स संघटनेत सक्रिय सदस्य म्हणून कार्य केलेले असावे. त्यासाठी परिशिष्ट ‘अ’ नुसार “सक्रियतेचे प्रमाणपत्र” सादर करणे आवश्यक आहे.
  • कोणत्याही विभागात अध्यक्ष स्काउट/गाईड/रोव्हर/रेंजर किंवा हिमालयन वुड बॅज (HWB) धारक असणे आवश्यक.
  • उमेदवाराने राष्ट्रीय स्तरावरील किंवा अखिल भारतीय रेल्वे स्तरावरील किमान दोन कार्यक्रम तसेच राज्य स्तरावरील किमान दोन कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतलेला असावा.

Western Railway Scout and Guide Bharti Online Apply 2025:पश्चिम रेल्वे अर्ज 2025:

  • अर्ज 24 सप्टेंबर 2025 पासून सुरु होतील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 ऑक्टोबर 2025 आहे.
  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://rrc-wr.com/ या वेबसाईट वर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.rrc-wr.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

Western Railway Scout and Guide Bharti Important Links 2025: पश्चिम रेल्वे अर्ज महत्वाची लिंक्स:

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Leave a Comment