Sindhudurg DCC Bank Bharti 2025: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत साठी भरती जाहीर करण्यात आली आहे. लिपिक श्रेणी अंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती केली जात आहे.क्लर्क (लिपिक) पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे. इच्छुक उमेदवार ज्यांना सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक व्हायचे आहे. त्यांच्या साठी हि मोठी संधी आहे.
फार कमी पदांसाठी बँकेत भरती करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ही नोकरी तुमच्या करिअरच्या उद्देशाने खूप चांगली संधी आहे.सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदासाठी 73 जागांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. बँकेमध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 असून, यासाठी शेक्षणिक पद्धती पात्रता अर्ज कसा करायचा अशी अधिक माहिती जाणून घेण्या साठी खालील लेख वाचा.
Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
पदाचे नाव | पद संख्या |
लिपिक | 73 |
Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
शैक्षणिक पात्रता | अर्जदाराने पदवी/ पदव्युत्तर पदवी मिळवलेली असावी + त्याने MS-CIT देखील केलेली असावी. |
Age Limit: वयोमर्यादा
वयाची अट | 21 ते 38 वर्षे |
OBC प्रवर्ग | 03 वर्षे सूट |
SC/ST प्रवर्ग | 05 वर्षे सूट |
Salary (वेतनश्रेणी)
Probation Period | 18 महिने |
(During Probation Period) | ₹18,000/- |
Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
क्र. | विषय |
1 | बँकिंग आणि सहकाराचे ज्ञान |
2 | संगणक आणि माहिती आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान |
3 | शेती-आधारित, ग्रामीण परिसंस्थेचे ज्ञान |
4 | सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींची जाणीव |
5 | मानसिक आणि तार्किक क्षमता, IQ चाचणी |
6 | मराठी भाषेचे ज्ञान |
Sindhudurg DCC Bank Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती:
माहितीचा तपशील | विवरण / माहिती |
भरतीचे नाव | Sindhudurg DCC Bank Bharti 2025: |
पदाचे नाव | लिपिक |
शैक्षणिक पात्रता | पदवी/ पदव्युत्तर पदवी + MS-CIT |
रिक्त जागा | 73 |
नोकरी ठिकाण | सिंधुदुर्ग |
वयोमर्यादा | 21 ते 38 वर्षे |
वेतन | ₹18,000 |
भरती करणारी संस्था | सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक |
अर्जाची फी | ₹1500 + GST |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
महत्त्वाच्या तारखा
अर्जाची सुरुवात | 05 सप्टेंबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2025 |
महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
घटक | लिंक / माहिती |
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |