Free Flour Mill Apply 2025 : राज्य सरकार नि महिलांसाठी मोफत पित्ताची गिरणी योजना 2024 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे.राज्यभरातील ग्रामीण आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविणे व त्यांना अस स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी निर्माण करणे.महिला सक्षमीकरणासाठी शासन अनेक प्रकारचे विविध योजना राबवत असते त्यापैकीच एक महत्त्वपूर्ण योजना मानली जात आहे.
पिठाची गिरणी योजना संपूर्ण माहिती 2025 ; Flour Mill Apply
अर्ज कुठे करायचा? अशा प्रकारची सर्व माहिती जाणून घेऊयात, महिलांना आर्थिक सहाय्य मिळावेत, यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पंधराशे रुपये जमा करत असते. परंतु राज्यातील महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करून स्वावलंबी बनवता यावी या उद्देशाने राज्य सरकारकडून महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना सुरू करण्यात आलेली आहे .
गिरणी साठी पात्रता आणि अटी 2025 ?
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.2 लाख पेक्षा कमी असणे आवश्यक
- अर्ज करणारी महिलाही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक.
- अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती मधील व्यक्तींना मिळणार लाभ
- अर्जदाराचे वय: 18 ते 60 वर्षे असणे आवश्यक
- अर्जदारांच्या नावे बँक खाते असायला हवे
मोफत पिठाची गिरणी कागदपत्रे 2025
- रेशन कार्ड
- आधार कार्ड झेरॉक्स
- उत्पन्नाचा दाखला बंधनकारक
- जात प्रमाणपत्र ( जातीचा दाखला)
- बँक खात्याची माहिती आवश्यक
- रहिवाशी प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचे फोटो
अनुदान किती मिळते 2025 ?
अगदी कमी गुंतवणुकीमध्ये महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी सरकारकडून देण्यात आलेली आहे.या व्यवसायाच्या माध्यमातून दररोज धान्य दळण्याचे कामामुळे नियमित उत्पन्न उपलब्ध होऊ शकते.सरकारकडून गिरणी खरेदी करण्यासाठी 90 टक्के अनुदान देण्यात येत असले तरी अर्जदाराला किंवा 10% रक्कम भरणे आणि ते देखील तुम्ही हप्त्याच्या माध्यमातून भरू शकता.
अर्ज कसा करावा 2025 ?
अर्ज करण्यासाठीपंचायत समिती किंवा जिल्हा महिला आणि बाल कल्याण विभागाच्या कार्यालयामध्ये जवळ अर्ज करावा अर्ज हा सदर केल्यानंतर पडताळणी करण्यात येते त्यानंतर पात्रतेनुसार अनुदान जाहीर करण्यात येते अनुदानाची रक्कम हे थेट महिन्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील. अधिकृत वेबसाईट: https://ah.mahabms.com/